अपयशातून यशाचा मार्ग तयार करा :- आ.आशुतोष काळे ; ब्राम्हणगाव येथे ‘आमदार चषक २०२४’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्पर्धा कोणतीही असो यश अपयश हा स्पर्धेचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत आपल्याला यश मिळेलच असे नाही व सतत अपयश मिळेल असेही नाही. त्यामुळे मिळणाऱ्या यशाने हुरळून जावू नये व येणाऱ्या अपयशातून निराश देखील होवू नये. मिळालेल्या अपयशात झालेल्या चुका सुधारून अपयशातून यशाचा मार्ग तयार करा असा मौलिक सल्ला आ. […]
Read More