महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या आंब्याला मिळाला उच्चांकी दर:- कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई- टेंडर पद्धतीने करण्यात आली. यामध्ये यंदा विद्यापीठास रुपये एक कोटी 63 लाखांहून अधिकचा महसूल प्राप्त झाला असल्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले. डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादनात वाढ व विक्री पद्धतीमध्ये केलेल्या बदलांमुळे अधिकचा […]
Read More