महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे डॉ. आनंद सोळंके यांचा बंगलोर कृषि विद्यापीठात सन्मान….
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अखिल भारतीय बियाणे संशोधन संस्था, नवी दिल्ली व माऊ संस्था, उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकातील बंगलोर कृषि विद्यापीठात वार्षिक बियाणे आढावा बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभाग प्रमुख व प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांना दर्जेदार बियाणे उत्पादनात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवी दिल्ली […]
Read More