महात्मा बसवेश्वरांच्या वचन स्तंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी :- महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती यांना विरोध करून धार्मिकतेबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला दिला. तसेच साहित्यातून वीरशैव लिंगायत धर्माविषयीची शिकवण, विचार, वचने समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविली. त्यांचे विचार, त्यांनी लिहिलेली वचने यांची आज ही समाजाला गरज आहे. त्यांचे विचार, वचने ही सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक प्रगतीचा मूलमंत्र असून समाजातील प्रत्येक व्यक्तीने ती […]
Read More