संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे:- आ. आशुतोष काळे ; तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पावसाळा सुरु होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होणे, त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे,वादळ,अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन विज पुरवठ्याची समस्या निर्माण होवून त्यामुळे उदभवणाऱ्या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य […]

Read More

रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव या विद्यालयामध्ये २००६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील मौजे गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोधेगाव या विद्यालयामध्ये २००६ साली दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक २६ मे २०२४ रोजी संपन्न झाला. तब्बल १८ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकवृंदाचा सन्मान […]

Read More

संत ज्ञानेश्वर शाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम….

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या एस.एस.सी परीक्षेचा निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला. यात कोपरगाव शहरातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली असून, परीक्षेत प्रथम क्रमांक कुमार आदित्य कोद्रे ९४.३० टक्के,द्वितीय क्रमांक कुमार प्रितेश पवार ९१.६० टक्के,तृतीय क्रमांक कुमार विनीत […]

Read More

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती कोपरगांवात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत ,धर्मयोध्दा माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत आणि मुंजोबा गणेश मंदिर, यांचे सहभागातून स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक कोपरगांव येथे साजरी करण्यात आली.याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री […]

Read More

कृषि क्षेत्राशी संबंधीत खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अमर्याद संधी:- संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार….

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-आजचे विद्यार्थी करीयर निवडतांना एम.पी.एस.सी. तसेच विविध सरकारी बँकांचा पर्याय यांची निवड करतात. परंतु त्यामध्ये सर्वच विद्यार्थी यशस्वी होत नाहीत. त्याला मर्यादाही आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कृषि क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांचा पर्याय करीयरसाठी निवडावा. आज कृषि क्षेत्रामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. त्यामध्ये वेगळा विचार करणार्या, जिद्दी तसेच असाधारन कौशल्याबरोबर कष्टाची तयारी […]

Read More

संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची इटॉनने केली वार्षिक पॅकेज रू ५. ५ लाखांवर निवड, अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीची संजीवनीला पसंती….

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभाग सतत नामांकित कंपन्यांच्या संपर्कात राहुन आपल्या अभियंत्यांना चांगल्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशिल असतो. अशाच प्रयत्नातुन इटॉन कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात संजीवनीच्या पद्मश्री प्रशांत बोळीज व संजना घनशाम चांदर या दोन अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच सुरूवातील वार्षिक […]

Read More

गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्येप्रवेश सुविधा केंद्र सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेश प्रक्रियेला दिनांक २९/०५/२०२४ पासून सुरुवात होणार असून तंत्रशिक्षण संचालनालय मार्फत गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, गौतमनगर (FC CODE-5417) महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश […]

Read More

मान्सून पूर्वतयारीबाबत आ. आशुतोष काळे बुधवारी घेणार आढावा बैठक…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी चांगले पर्जन्यमान होण्याचे संकेत देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना नैसर्गिक संकटामुळे पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नये यासाठी प्रशासनाने कोपरगाव मतदार संघात केलेल्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आ.आशुतोष काळे बुधवार (दि.२९) रोजी दुपारी २.०० वा. तहसील कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.यावर्षी मान्सूनचे लवकरच आगमन […]

Read More

१००% निकालाची गौतम पब्लिक स्कूलची १८ वर्षाची परंपरा अबाधित…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, संचालित गौतम पब्लिक स्कूलने आपली १८ वर्षाची १००% निकालाची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.महाराष्ट्र स्टेट बोर्डाने घेतलेल्या मार्च २०२४ च्या एस. एस. सी. परीक्षेसाठी गौतम पब्लिक स्कूलचे एकूण १०१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले […]

Read More

सात नंबर अर्ज भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी द्याआ. आशुतोष काळेंचे दोनही उपमुख्यमंत्र्यांना साकडे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी उन्हाळी आवर्तनातून सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार ७ नंबर पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत. मात्र पाटबंधारे विभागाने या शेतकऱ्यांना फळबागा वगळता इतर उभ्या पिकांना सिंचनासाठी आवर्तन देण्यात असमर्थतता दर्शविली आहे. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी तातडीने मुंबई गाठत दोनही उपमुख्यमंत्र्यांना भेटून सात नंबर पाणी […]

Read More