सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक १० वी १२ वी गुणवंतांच्या गौरव सोहळ्यासाठी आज कोपरगावात…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी एच.एस.सी. व एस.एस.सी. परीक्षा २०२४ मध्ये विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक उपस्थित राहणार असल्याची माहिती कोपरगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे.आ.आशुतोष […]
Read More