राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.स्वराज्य प्रेरिका, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास आ. आशुतोष काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी ते […]
Read More