कृषि विज्ञान संकुल काष्टी भविष्यात चार जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक होणारा प्रकल्प:- मा. ना. श्री. दादाजी भुसे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-कोरोनाच्या अतिशय कठीण कालावधीमध्ये अथक परीश्रमातून कृषि विज्ञान संकुलाची सन २०२०-२१ साली सुरुवात करण्यात आली. संकुलाअंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, कृषी तंत्रनिकेतन, कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे एकाच वेळी मान्यता मिळालेले देश पातळी वरील एकमेव संकुल आहे. मालेगाव व पंचक्रोशीच्या विकासासाठी हा अभिनव प्रकल्प आहे असे प्रतिपादन […]
Read More