संजीवनी सैनिकी स्कूल तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम; शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा क्षेत्रातही सैनिकी स्कूलची आघाडी…
कोपरगांव प्रतिनिधी: शालेय क्रीडा विभाग, अहमदनगर आयोजीत १७ वर्षांखालील मुलांच्या कोपरगांव तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी सैनिकी स्कूलच्या फुटबॉल संघाने अंतिम सामन्यात आत्मा मालिक हायस्कूुल, कोकमठाण संघाविरूध्द २-० गोलने जिंकुन तालुक्यामध्ये अव्वल असल्याचे सिध्द केले, आता हा विजयी संघ प्रवरानगर येथेे दि ३ व ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी कोपरगाव तालुक्याचे प्रतिधित्व करेल, अशी […]
Read More