अखेर कोपरगावकरांची प्रतीक्षा संपणार ५ नं साठवण तलावाच्या पाण्याचे आ. आशुतोष काळेंच्या हस्ते होणार पूजन…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा ५ नंबर साठवण तलाव शीघ्र गतीने पूर्णत्वाकडे जात आहे. लवकरच या साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार असून आ.आशुतोष काळेंच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची आनंदाची माहिती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कोपरगावकरांना देण्यात आली आहे.कोपरगावकरांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार […]
Read More