कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेबांच्या तिसऱ्या पिढीतील विवेक भैय्या कोल्हे यांनी एकाच छताखाली एका दिवसात ३१२४ युवकांना नोकऱ्या उपलब्ध करुन देतांना मारला लाजवाब मास्टर स्ट्रोक:- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल…
कोपरगाव प्रतिनिधी:-कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांनी आपल्या आयुष्यातील ७० वर्षे अहोरात्र शेतकरी, शेतमजूर , छोटे व्यावसायिक, व्यापारी,महिला यांना स्वबळावर मजबूत पायावर उभे करण्यासाठी सर्वस्व अर्पण केले. याचमुळे या कोपरगांव तालुक्यात शेतकऱ्यांवर साठ वर्षांच्या कालावधीत आत्महत्या करण्याची वेळच आली नाही. हाच वारसा अखंडपणे संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन […]
Read More