शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत कोपरगाव तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कोपरगाव तालुका शिवसेना युवासेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान करून […]
Read More