नेहमी ध्येय उच्च ठेवा :- अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर..
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयआयटी, दिल्ली आयोजीत राष्ट्रीय स्पर्धा संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: जीवनाच्या प्रत्येक जबाबदारीत वेळेच्या व्यवस्थापनाला अतिशय महत्व आहे. प्रत्येक जबाबदारी पेलण्याच्या अगोदर जबाबदारीचा पुर्व अभ्यास करावा.प्रत्येक कामात सातत्य ठेवावे आणि आपले ध्येय उच्च ठेवावे. आयआयटी लेव्हलच्या स्पर्धा संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आल्या, ही बाब कौतुकास्पद आहे. यात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यशही मोठे आहे. असेच […]
Read More