भाऊ आपणास उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो:- भरती मोरे…
कोपरगाव प्रतिनिधी:-अनेक अडचणीत, संकटात खरंतर देवाकडे आपण धाव घेतो,पण साक्षात कधी देव मदतीला धावून आला असे कधीच मला दिसले नाही,. कदाचित मानव देहाच्या रूपी देव मदतीला धावून येतात हे आमचे मित्र प्रसाद भाऊ नाईक यांच्या रूपाने माझ्यासारख्या अनेकांनी अनुभवले आहे,.साध्या भेटीला सुध्दा प्रसाद भाऊ मन ओळखून प्रोत्साहित करत असतात, हजरजबाबीपणा विनोदबुद्धी आणि सहजपणे अनोळख्या हा […]
Read More