जास्तीत जास्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सदस्यनोंदणी करून पक्षाची ताकद वाढवा:-आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच पुढे असतात. पुढे राहण्याची हि परंपरा सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी प्राधान्याने राबवून पक्षाची ताकद वाढवावी. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य हीच पक्षाची खरी सशक्तता आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानात मतदार संघातील जास्तीत सदस्य नोंदणी करून […]
Read More