मुदतीच्या आत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सात नंबर पाणी मागणी अर्ज भरावे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर –गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळ हंगाम २०२४/२५ साठी उन्हाळी हंगामी पिके, बारमाही उभी पिके, चारा पिके, ऊस व फळबागा इत्यादी पिकांसाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी सात नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सात […]

Read More

वारीत 486 जणांची मोफत नेत्र तपासणीविद्यार्थ्यांचा समावेश , टेके पाटील ट्रस्टचा पुढाकार…

कोपरगाव प्रतिनिधी :- तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल टेके यांच्या जन्मदिनानिमित्त राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तिरळेपणाची शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये स्थानिकांसह वारीतील श्री रामेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच गोदावरी नदी संवर्धन संमेलन संपन्न झाले. या संमेलनासाठी जागतिक ख्यातीचे जलतज्ज्ञ म्हणुन ओळख असलेले मा. डॉ. राजेंद्र सिंह, महाराष्ट्र प्रदुर्षण नियंत्रण मंडळ मुंबई चे सदस्य सचिव मा. डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपअधिक्षक मा. चंद्रकांत गवळी, अवर […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न…

विवेकभैय्या कोल्हे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे संत, महंतांकडून कौतुक…कोपरगाव प्रतिनिधी:-सेवा हाच धर्म मानून काम करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात कोपरगाव तहसील मैदान येथे पार पडला. प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि युवासेवक यांनी अतिशय चोख नियोजन केले होते.आजवर शेकडो दाम्पत्यांचे संसार या सोहळ्याच्या माध्यमातून उभे राहिले असून श्रीमंतापासून ते […]

Read More

नागरीकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या,आ.आशुतोष काळेंची पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना तंबी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रत्येक गावात राजकीय स्थानिक हेवेदावे असतात त्याप्रमाणे गावांतर्गत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आपली नेमणूक नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केली आहे याची जाणीव ठेवा आणि जर नागरीकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी तंबी […]

Read More

आरोपी केश्या पवारला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा, डीवायएसपी संदीप मिटके यांच्या सखोल तपासाला यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे मध्यमवर्गीय सर्वसाधारण कुटुंब राहत होते. दि. 18 जुन 2022 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यातील एक मुलगी आणि मुलगा आजारी असल्याने औषधोपचाराकरिता आई-वडील त्यांना घेऊन मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. दुपारी साडेबाराच्या सुमारास ते परत आले तर त्यांना त्यांच्या तीन मुली आणि शेजारी- पाजाऱ्यांचे मुले मुली घराशेजारी खेळत असताना […]

Read More

शेतरस्ता वादाचा सामंजस्याने निकाल, कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे तहसीलदारा महेश सावंत यांच्या प्रयत्नांना यश…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार व मायगाव देवी येथे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादाचा तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला. वादी-प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढल्याने समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. सांगवी भुसार येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरही वाद मिटला नव्हता. न्यायालयीन लढाई, वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता. […]

Read More

कोपरगावात १६ फेब्रुवारी २०२५ ला सनई चौघडे वाजत होणार शुभमंगल सावधान…

संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा…कोपरगाव प्रतिनिधी:-गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्य माणसांना लग्न समारंभाचा खर्च परवडत नाही हे लक्षात घेऊन विवाहासाठी होणारा अनावश्‍यक खर्च टाळण्यासाठी व सामाजिक एकोपा राखण्यासाठी कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी कोपरगाव […]

Read More

संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षात मोलाचे योगदान:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – संत शिरोमणी नरहरीदास महाराज यांचे कार्य समस्त सुवर्णकार समाजासाठी उल्लेखनीय आहे.त्यांच्या जीवनकार्यात त्यांनी अनेक वर्षे विठ्ठलाची नितांत भक्ती करून विठ्ठल भक्तीचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर उमटविला.त्यांच्या अमुल्य योगदानाचे महत्त्व आणि प्रभाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला आहे. ते भक्ती व ज्ञानाचा अथांग सागर असून संत शिरोमणी नरहरी महाराजांचे वारकरी संप्रदायाच्या उत्कर्षात मोलाचे योगदान असल्याचे […]

Read More

कोपरगाव पंचायत समितीत सोमवारी आ.आशुतोष काळे यांचा जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पंचायत समितीच्या संदर्भात विविध तक्रारी सोडविण्यासाठी सोमवार (दि.१७ ) फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता कोपरगाव पंचायत समितीच्या सभागृहात आ.आशुतोष काळे जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आ. आशुतोष काळे […]

Read More