चांदेकसारे सबस्टेशनच्या जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण लवकरच निविदा प्रक्रिया:-आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विजेचे प्रश्न मार्गी लावून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी काही सबस्टेशनची क्षमतावाढ तर काही ठिकाणी नवीन सबस्टेशनला मंजुरी मिळविल्या आहेत.यामध्ये चांदेकसारे येथील सबस्टेशनचा देखील समावेश असून त्यासाठी आवश्यक असलेल्या जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण झाले असून लवकरच निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली […]
Read More