पालकांनी आपल्या पाल्यांबाबत सतर्क राहणे काळाची गरज :- श्रीमती अमुताताई पवार ;संजीवनी टॉडलर्स स्कूल, येवलाचे वार्षिक स्नेहसंमेलन कोपरगांव येथे संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी:- पालकांनी आपल्या पाल्यांच्या कृतींवर बारीक लक्ष ठेवावे. त्यांना एखादी भेट वस्तू दिली म्हणजे आपले काम संपत नाही. शून्य ते पाच या वयात बालकांच्या मेंदुची वाढ८५ टक्क्यांपर्यंत होत असते. या वयात त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना श्लोक व गीता शिकवा. मात्र पाच ते पंधरा या वयात असताना त्यांना शिस्त लावा, त्यांच्याकडून घरातील छोटी कामे करून […]
Read More