कोपरगाव शहराच्या २ . २१ कोटी निधीच्याविकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराच्या विविध विकास कामांसाठी नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत लेखाशिर्ष (२२१७ ए ३३२) अंतर्गत सन २०२४-२५ मधून २ कोटी २१ लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मागील पाच वर्षात कोपरगाव कोपरगाव मतदारसंघासह कोपरगाव शहराच्या विकासाला आकार देतांना आ. […]
Read More