तौलिक तेली समाज बांधवांना सर्वोतोपरी मदत देण्यास कटिबद्ध:-आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या वैभवात भर टाकणारे तौलिक तेली समाज बांधवांच्या सहकार्यातून उभे राहिल्लेले भव्य दिव्य स्वरुपाचे सांस्कृतिक भवन कोपरगाव शहराची शोभा वाढविणार असून श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या मंदिराचे मोठ्या स्वरुपात झालेले अभिमानास्पद आहे. आजवर तौलिक तेली समाज बांधवांनी माझ्याकडे ज्या ज्यावेळी समाजासाठी ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. […]
Read More