बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे चौदा वर्षांनंतर कोपरगांवात कृभुको खत रॅक पॉईंटचा झाला शुभारंभ…
कोपरगांव प्रतिनिधी:-शेतक-यांना शेतीसाठी तात्काळ खतमात्रा उपलब्ध व्हावी याहेतुने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले आहे यामुळे कृषक भारती को. ऑप लि. नविदिल्ली (कृभको) चा खत रॅकपॉईंट कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे चौदा वर्षानंतर सुरू झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष श्री. अंबादास देवकर यांनी दिली. याप्रसंगी […]
Read More