वारी गावात ‘मोफत पाणपोई’ ची सुरुवातमहिलांनी केले उद्घाटन टेके पाटील ट्रस्टचा पुढाकार…

कोपरगाव प्रतिनिधी :-!तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वाटसरुंसाठी शिवजयंतीच्या दिवशी रेल्वे गेट परिसरात ‘मोफत पाणपोई’ सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन प्रभाग क्रमांक चार येथील महिलांच्या हस्ते पूजन व फीत कापून करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचा उपस्थितांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.सध्या सर्वत्र […]

Read More

तत्वनिष्ठ वाटेवर “जिद्द” प्रवास ,शंकरराव (मामा) आढाव पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपली मेहनत आणि कामावर निष्ठा ठेवून आदर्श जीवन तत्वांवर नितांत श्रद्धा काही व्यक्तीमत्व ठेवतात. सार्वजनिक जीवनात तत्व अन् शब्दाला जागणारी माणसं समाजात फार कमी असतात. असचं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे अँड.शंकरमामा आढाव… गोदावरी तीरावर वसलेले कोपरगावात मुळ घराण्यांपैकी “आढाव” हे जुने घराणे आहे. गावगाड्यातील शेतकरी कुटुंबातील सखाराम पाटील आढाव हे मोठे नांव…खडकी परिसरातील सखाराम पाटील […]

Read More

जगभरात रोटरी क्लब ऑफ सेंटरचे कार्य समाजाभिमुख:- श्री सुमित कोल्हे…

रोटरी क्लब कोपरगांव सेंट्रल कडून दोन आटा चक्कींचे वाटप कार्यक्रम संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: रोटरी क्लब ऑफ सेंट्रल या जगभरातील सेवाभावी सेस्थेचे कार्य महान असुन सर्व स्थरातील लोकांसाठी या संस्थेकडून होत असलेले कार्य हे नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे असते. दातृत्वाच्या बाबातीत रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलचे सर्व पदाधिकारी व सदस्य समाजकारणात नेहमीच पुढे असतात. छत्रपती श्री शिवाजी […]

Read More

अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे अतुल कोताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी:-अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे अतुल कोताडे यांचा उमेदवारी अर्ज दाखलगुरुवार दि. 20 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ११•३५वा. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे कला शिक्षक अतुल कोताडे यांनी नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी अर्ज अहिल्यानगर येथे दाखल केला.या प्रसंगी परिवर्तन मंडळाचे मा.श्री.आप्पासाहेब शिंदे, मा .श्री राजेंद्र लांडे, व […]

Read More

दिलेला शब्द पुर्ण करणारे नेतृत्व म्हणजे आमदार आशुतोषदादा काळे. :- नवाज कुरेशी…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार आशुतोषदादा काळे यांच्या निधीतुन प्रभाग क्रमांक ७ मधील आयेशा काॅलेनीतील वसिम खाटीक घर ते जुबेर खाटीक घर या रस्त्याचे आज डांबरीकरण पुर्ण झाले त्याबद्दल कार्यसम्राट आमदार आशुतोषदादा काळे यांचे मनःपूर्वक आभार. प्रभाग क्रमांक ७ मधील आयेशा काॅलेनी येथील वसिम खाटीक घर ते जुबेर खाटीक घर या रस्त्याची खुपच दयनीय अवस्था होती पावसाळ्यात या […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शासकीय) उत्साहात साजरी…

कोपरगाव प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने बुधवार दि.१९/०२/२०२५ रोजी जल्लोषात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पहाटे ५.३० वा. महामस्तकाभिषेकचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर चाकणे यांच्यासह मनोज नरोडे तसेच नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण ११ उभयंताच्या शुभहस्ते महामस्तकाभिषेक, […]

Read More

शिवरायांच्या विचारांवर राज्यशासनाची वाटचाल:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले. त्याच विचारांवर राज्यशासन लोककल्याणासाठी काम करत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती उत्सवानिमित्त पालकमंत्री विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. प्रवरानगर येथे व्यापारी […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये टेक संजीवनी तांत्रिक प्रदर्शनाचे मोठे आयोजन , विद्यार्थ्यानीं दाखविली तांत्रिक अविष्कारांची प्रतिभा संपन्नता…

कोपरगांव प्रतिनिधी: भावी आयुष्यात आपण काय होणार याची महुर्तमेढ आपल्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातच बहुतांशी ठरत असते. भविष्यातील वाटचालीकडे आपल्यातील संर्जनशिलता (क्रीएटिव्हीटी) महत्वाची ठरत असते. सर्जनशीलता, उद्यमशीलता, चिकाटी, नाविन्यता, विज्ञानवादी दृष्टीकोन , अशा अनेक व्यक्तीमत्वांची कोंदणे विकसिीत करण्यासाठी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये अनेक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना आकार देण्याचे कार्य केल्या जाते. या अनुषंगाने संजीवनी विद्यार्थी विकास […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये टेक संजीवनी तांत्रिक प्रदर्शनाचे मोठे आयोजन , विद्यार्थ्यानीं दाखविली तांत्रिक अविष्कारांची प्रतिभा संपन्नता…

कोपरगांव प्रतिनिधी: भावी आयुष्यात आपण काय होणार याची महुर्तमेढ आपल्या शालेय अथवा महाविद्यालयीन जीवनातच बहुतांशी ठरत असते. भविष्यातील वाटचालीकडे आपल्यातील संर्जनशिलता (क्रीएटिव्हीटी) महत्वाची ठरत असते. सर्जनशीलता, उद्यमशीलता, चिकाटी, नाविन्यता, विज्ञानवादी दृष्टीकोन , अशा अनेक व्यक्तीमत्वांची कोंदणे विकसिीत करण्यासाठी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये अनेक उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना आकार देण्याचे कार्य केल्या जाते. या अनुषंगाने संजीवनी विद्यार्थी विकास […]

Read More

अतिक्रमण कारवाईत नागरिकांची देखील काळजी घ्या, बेघर होऊ देऊ नका बिपीनदादा कोल्हे यांची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-अतिक्रमण कारवाई करताना अनेक नागरिकांचे हातावर पोट असल्याने त्यांना उजाड होतील अशी प्रक्रिया राबवू नये. अत्यंत रस्त्यावर किंवा रहदारीला अडथळा आहे अशा ठिकाणी कारवाई करणे हा पालिकेचा अधिकार आहे मात्र कुणाचा निवारा उध्वस्त होऊन बेघर होण्याची वेळ येत असेल तर अशा बाबतीत सहानुभूतीने विचार करणे आवश्यक आहे. कोरोना काळानंतर बाजारपेठ पूर्ववत होऊन आता कुठे […]

Read More