संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या आठ अभियंत्यांची ब्ल्यु स्टार इंडिया कंपनीत वार्षिक पॅकेज रू ६. १३ लाखांवर नोकरीसाठी निवड…
संजीवनीचा ऑटोनॉमस दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण तयारीने विद्यार्थी कंपन्यांच्या कसोटीत होताय पात्र…कोपरगांव प्रतिनिधी :-संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ( टी अँड पी) विभागाच्या पूर्व तयारीने व संपर्काने अलिकडेच ब्लु स्टार इंडिया या घरगुती व औद्योगीक उपकरणे बनविणाऱ्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून आठ नावोदित अभियंत्यांची वार्षिक पॅकेज रू ६. १३ लाखांवर नोकरीसाठी निवड केली […]
Read More