कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी स्विकारला महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा पदभार,महात्मा फुले कृषि विद्यापीठ नव्या उंचीवर घेवून जावु:- कुलगुरु डॉ. शरद गडाख…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव चांगला आहे. येथील कामाचे वातावरण चांगले असून विद्यापीठाची प्रगती कशी होईल हे पाहण्याबरोबरच विद्यापीठ सर्व दृष्टीने सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करु. कार्यालयीन काम करतांना सकारात्मकता, कामाचा दृष्टीकोन, ज्ञान व समर्पणाची भावना महत्वाची असते. त्यासाठी सर्वांना बरोबर घेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करु. महात्मा फुले कृषि […]
Read More