सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा हा कार्यक्रम तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे:-संयोजक आकाश पगार…
कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवर देखील निर्बंध लावलेले आहेत. यानुसार केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळे पार पाडावे लागणार आहेत.उद्या, रविवार दि. २ जानेवारी रोजी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या शुभहस्ते व पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या सुविचार […]
Read More