कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटी व महिला काँग्रेस तर्फे पंतप्रधान यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तहसीलदार यांना निवेदन:-तुषार पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका व शहर काँग्रेस तथा महिला काँग्रेस च्या वतीने राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेचमहाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव सौ.सायली दीपक पालखेडकर,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे,महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष ऍड.शीतलताई देशमुख,शहराध्यक्ष सुनील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली व उपस्थितीत नायब तहसीलदार मनीषा […]

Read More

सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ नामकरणाचा ठराव मंजुर:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार, महसुल, कृषी, परिवहन, पणन मंत्री, विधानसभेचे माजी हंगामी सभापती व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे यांच्या सात दशकांच्या सामाजिक कार्याची उतराई व्हावी म्हणून येथील शेतकरी संघाचे नांव बदलुन ते सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ करण्याबाबतचा ठराव बहुमताने मंजुर करण्यांत आल्याची माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम मिळविले आयएसओ मानांकन..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-सतत सुधारणा Continuous Improvement ही निरंतर कायमस्वरूपी चालणारी प्रक्रिया असुन काळानुरूप अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम जागतिक आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त केले असुन त्याचे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे आयएसओचे रिजनल मॅनेजर शिवराम सोहनी यांनी अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना नुकतेच प्रदान केले. अत्याधुनिकतेचा […]

Read More

ना. आशुतोष काळे कोरोना पॉझिटिव्ह..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती त्यांनी स्वत: मंगळवार (दि.२५) रोजी ट्विट करून दिली आहे.ना. आशुतोष काळे यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. माझ्या तब्बेतीची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२५ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ४८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १४ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५५१२१ झाल्या असुन १५७७० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५३०० आहे तर उपचार सुरू असलेले २४१ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२५ जानेवारी २०२२ आज ४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१९ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

“मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे:- “माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे”….

कोपरगाव प्रतिनिधी:-“मालोजी कोरडे पाटील चौक फलक अनावर करताना आनंद झाला आहे “,माजी खासदार प्रसादरावजी तनपुरेसोमवार दि 24/1/22 रोजी राहुरी शहरातील पंचायत समिती कर्मचारी वसाहत जवळी चौकास मालोजी कोरडे पाटील चौक असे नामकरण करण्यात आले त्यांचा फलक अनावर कार्यक्रम पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ व्यावसायिक पुनम शेठ सुराणा हे होतेयावेळी बोलताना तनपुरेसाहेब पुढे म्हणाले कि […]

Read More

राष्ट्रीय बालपुरस्कारार्थी स्वयंम पाटील यांचे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिनंदन…

स्वयंम पाटीलला मिळालेल्या पुरस्काराने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला – मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिक जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीबद्दल आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे. ही बाब नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी असल्याचे […]

Read More

कोपरगाव शहर भगवेमय ,शहरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती विविध उपक्रम राबवीत भव्य दिव्य स्वरूपात साजरी:- कलविंदर दडियाल…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात २३ जानेवारी रोजी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली आहे.कोपरगाव शहरात संपर्क प्रमुख उदय दळवी,उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,कोपरगाव विधानसभा संघटक अस्लमभाई शेख, मा.शहरप्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक, सांस्कृतिक, उपक्रम राबवित साजरी करण्यात आली आहे.शहरातील बसस्थानका समोर बाळासाहेब ठाकरे यांच्या […]

Read More

सामाजिक न्याय विभागाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी १ कोटी निधी- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून रस्ते विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिलेले ५२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २५४४७१ झाल्या असुन १५७५६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १५२५२ आहे तर उपचार सुरू असलेले २७५ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ जानेवारी २०२२ आज ५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल २९४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २९ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More