कोपरगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून त्यामुळे वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला. पेट्रोल, डिझेल बरोबरच घरगुती गॅस इंधनाच्या दरवाढीचा देखील उच्चांक झालेला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला स्वयंपाक होतो तो एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा दर अचानक २५ रुपयांनी वाढवला […]

Read More

शिळ्या कढीला उत आणून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायची कोल्हेंची जुनीच सवय:-सुधाकर रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना त्यांनी मनात आणले असते कोपरगावचे नंदनवन करणे सहज शक्य होते. मात्र सत्ता असतांना कामे करता आली नाही आणि आता आमदार आशुतोष काळे यांनी कोणत्याही विकासकामांना मंजुरी आणल्याचे सांगायचा उशीर की, ती मंजुरी आमच्यामुळेच असा माजी आमदार कोल्हेंकडून डांगोरा पिटला जात असला तरी शिळ्या कढीला उत आणून नागरिकांमध्ये […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.५ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९९०१७ झाल्या असुन १२५०४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२१० आहे तर उपचार सुरू असलेले ९० आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.५ जुलै २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

गो-रज मुहूर्त:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनीधी:-दिवसाचा तिसरा प्रहर म्हणजे सायंकाळ दिवे लागणीची वेळ तिन्ही सांजा गाई घराकडे पक्षी घरट्यात परतण्याची वेळ या वेळेला गो रज मुहूर्त म्हणतातगो रज मुहूर्त शुभ मुहूर्त मानला जातो ग्रामीण भागात या वेळेला सवसांज म्हणतात या वेळेला काही गोष्टी करायच्या नसतात दिवे लागण होते लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते शुभ लक्ष्मी घरात येते ती पुढच्या […]

Read More

जगविख्यात फोर्बस मासिकाच्या फ्रंटपेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून लिंगायत लोकनेते सहकार महर्षी काकासाहेब कोयटे यांचा सन्मान..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-जगविख्यात फोर्बस मासिकाच्या फ्रंटपेजवर भारतातील प्रेरणादायी नेते म्हणून लिंगायत लोकनेते सहकार महर्षी काकासाहेब कोयटे यांचा सन्मान;महाराष्ट्रातील लिंगायतांचे नेते असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान ,लिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक,वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन(व्हाया)चे अध्यक्ष ,महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्षमा.काकासाहेब कोयटे यांच्या सहकार व सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल ज्या मासिकाच्या फ्रंटपेजवर फोटो येणे हे अभिमानाचे समजले जाते त्या जगविख्यात फोर्बस […]

Read More

महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा वाढल्या, आघाडी सरकारची बघ्याची भूमिका:- एस.एम.देशमुख…

मुंबई:-पत्रकारांना फ़न्टलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी असो की, पत्रकारांवरील वाढते हल्ले असोत महाराष्ट्रातील आघाडी सरकार पत्रकारांच्या प्रश्नांबाबत केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे.. पत्रकारांच्या बाबतीत सरकार” मुक आणि बधीर” झाले असल्याची कठोर टीका देखील एस.एम.देशमुख यांनी केली आहे..प़सिध्दीस दिलेल्या पत्रकात एस.एम यांनी म्हटले आहे की, […]

Read More

कोपरगाव पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव साहेब यांचे हार्दिक अभिनंदन शुभेच्छा..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यात कासली येथील तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांचे अपहरण करून खून करून मृतदेह फेकून दिला परंतु अल्प कालावधीत कौशल्य पणाला लावून धाडसाने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.दौलतराव जाधव साहेब यांनी गुन्हेगार व मॄताचा मॄतदेह मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले कुटुंबांना मदत केली त्या निमित्ताने पोलिस निरीक्षक मा.दौलतराव जाधव साहेब यांचे व सर्व टिमचे […]

Read More

तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील कासली येथील तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांचे नुकतेच (दुर्दैवाने अपघाती) निधन झाले परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आई-वडिलांना दुखःतून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थनाएका हौशी शांत प्रसन्न मनाने सर्व मित्रांना मिळून मिसळून राहणारी एक व्यक्ती अचानक पणे काळाच्या पडद्याआड गेला शेवटी काळाने घाला घातला आहे असोपरमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी […]

Read More

तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांना भावपूर्ण श्रद्धांजली:- हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील कासली येथील तरूण छायाचित्रकार महेश मलीक यांचे नुकतेच (दुर्दैवाने अपघाती) निधन झाले परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आई-वडिलांना दुखःतून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थनाएका हौशी शांत प्रसन्न मनाने सर्व मित्रांना मिळून मिसळून राहणारी एक व्यक्ती अचानक पणे काळाच्या पडद्याआड गेला शेवटी काळाने घाला घातला आहे असोपरमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.४ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९७९८९ झाल्या असुन १२४९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१९८ आहे तर उपचार सुरू असलेले ८९ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.४ जुलै २०२१ आज १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५८४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More