पाणीचोरांचे पडद्याआड राहून हास्यास्पद आरोप:- विजय वहाडणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्वतःमधे धमक नसल्याने हक्काचे नगरसेवकांच्या नांवाने हास्यास्पद आरोप करू नका.कोपरगावसाठी आवर्तन मिळावे यासाठी 1 महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत.मागील महिन्यात जलसंपदा विभागाला लेखी पत्र पाठविण्यात आले,त्यानंतरही दोन वेळा स्मरण पत्र पाठविले.पण धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणात पाण्याची आवक कमी आहे असे लेखी उत्तर कोपरगाव नगरपरिषदेला आले.तरीही लवकरात लवकर आवर्तन मिळावे यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.गोदावरी […]

Read More

कोपरगाव शहराला भेडसावत असणाऱ्या पाणी प्रश्नाला कोल्हेच जबाबदार:- सुनील गंगुले…

सत्ताधारी विरोधकांचे आंदोलन नौटंकी..! कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या लोकसंख्येनुसार कोपरगाव शहराला पाणी आरक्षित आहे मात्र साठवण क्षमता नसल्यामुळे आरक्षित असलेले सर्व पाणी कोपरगाव नगरपरिषदेकडून उचलले जात नाही. पर्यायाने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते हि वस्तूस्थिती आहे. त्यासाठी साठवण क्षमता वाढविणे गरजेचे असल्यामुळे आमदार आशुतोष काळे मागील पाच वर्षापासून पाच नंबर साठवण तलावासाठी आग्रही […]

Read More

प्रवरा मेडिकच्या २४ तास घर पोहच सेवेने श्रीरामपूरच्या वैभवात भर:- नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रवरा मेडिकल अँड सुपर शॉपी च्या माध्यमातून श्रीरामपूरकरांना २४ तास व घर पोहच सेवा उपलब्ध होणार असल्याने श्रीरामपूरच्या वैभवात भर पडली असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक यांनी केले.देवळाली प्रवरा येथील वैभव ढुस यांनी सुरू केलेल्या प्रवरा मेडिकल अँड सुपर शॉपी दालनाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक बोलत होत्या.या उद्घाटन समारंभास जिल्हा बँकेचे संचालक […]

Read More

विकासात गटतट नको लोकप्रतिनिधींची भूमिका देर आए दुरुस्त आए:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-विकासासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र यावे ही संकल्पना आम्ही यापूर्वीच मांडली असून त्याप्रमाणे तालुक्याचेस लोकप्रतिनिधींना एस एस जी एम कॉलेज येथील कोविड सेंटर गुढीपाडवा कार्यक्रम प्रसंगी व राजेश मंटाला यांचे पाणी प्रश्नावरील आंदोलनादरम्यान असे दोनदा आवाहन करून साथ देण्याचे सुतोवाच केले होते. लोकप्रतिनिधींची ही भूमिका देर आए दुरुस्त आए अशीच असून कोपरगाव शहरवासियांचा पिण्याच्या […]

Read More

दर्जेदार रस्ते हि काळाची गरज:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार रस्ते असणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१९ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले ४४ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३३ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ११३१४९ झाल्या असुन १२७९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२४७३ आहे तर उपचार सुरू असलेले १५० आहे व मयत झालेले २०८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१९ जुलै २०२१ आज ४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५७२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

भाजपातर्फे कोपरगांवात लोकशाहिर आण्णाभाउ साठेंच्या स्मृतीस वंदन..!!

कोेपरगांव प्रतिनिधी:-लोकशाहीर आण्णाभाउ साठे अल्पशिक्षीत असतांनाही त्यांनी समाजातील अनिश्ठ प्रथा मोडुन काढण्यांसाठी शाहिरी कलेच्या माध्यमांतुन मोठे काम करत जनसामान्यांच्या दारात लोककला जीवंत ठेवली असे प्रतिपादन भाजपा अनुसुचित जाती मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष व शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनोद राक्षे यांनी केले. अध्यक्षस्थानी गटनेते रविंद्र पाठक व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे होते. लोकशाहिरांनी 35 कादंब-या, 15 लघुकथा, 12 […]

Read More

कोपरगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अपहृत तरुणाची आळेफाटा येथून सुखरूप सुटका..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तरुणाचे कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे जिल्ह्यातून पाच आरोपींना नुकतीच अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Read More

सत्ताधारी नगराध्यक्ष विजय वहाडणे आमदारांचे बाहुले त्यांच्याच निश्क्रीयतेमुळे; कोपरगाव शहरवासियांवर एैन पावसाळयात बारा दिवसाआड पाणी पुरवठयाची वेळ:- सौ.सुवर्णा सोनवणे…

कोेपरगांव प्रतिनिधी:-आषाढी एकादशी बकरी ईद गुरूपौर्णिमा आदि सण, महत्वाचे कार्यक्रम लक्षात घेवुन कोपरगांव शहरवासियांच्या पिण्यांच्या पाण्यांसंदर्भात गेल्या एक महिन्यांपासून नियोजन करावे म्हणून सातत्यांने आपण ओरड करत असतांनाही सत्ताधारी नगराध्यक्ष हे आमदार आशुतोश काळेंच्या हातातील बाहुले बनुन त्यांच्याच तालावर नाचत आहेत त्यामुळेच एैन पावसाळयात कोपरगांव शहरवासियांवर 8 ते 12 दिवसाआड पिण्यांच्या पाण्यांचा बाका प्रसंग उदभवत आहे […]

Read More

श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील श्री महादेव देवस्थान येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सुशांत घोडके यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान यांचे अधिपत्याखालील कोपरगाव तालुक्यातील तीन महादेव मंदिर येथील व्यवस्थापन पहाणे कामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुशांत घोडके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती श्रीमंत पवार सरकार संस्थानचे श्रीमती मेनका राजे यशवंतराव पवार व राजकुमारी उदयादेवी रुद्रेंद्रसिंग यांचे जनरल मुखत्यार महेंद्र(बाळासाहेब)पाटील नरोडे यांनी दिली आहे.श्रीमंत पवार सरकार संस्थानचे […]

Read More