सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी:-अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-१ ऑगस्ट रोजी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती असून सर्व समाज बांधवांनी या वेलची जयंती देखील साध्या पद्धतीने साजरी करावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहेआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले संपूर्ण जग गेल्या दीड दोन वर्षांपासून करोना सारख्या महामारीने हैराण झालेले आहे […]

Read More

मयुरजी फाळके यांची माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या कोपरगाव शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते सत्कार व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील युवक , मशिनरी स्पेर पार्ट चे व्यापारी / दुकानदार मयुर जी विनायकराव फाळके यांचीमाहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्याकोपरगाव शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल त्याचा सत्कार माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील , सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी दुकानदार उमेशराव धुमाळ तसेच किराणा व्यापारी व समता पतसंस्था चे संचालक गुलशन जी होडे […]

Read More

सेवेचे कर्म कर्तव्याच्या धर्मातून चिपळूनपूरग्रस्तांना मदत:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आपत्तीत माणुसकीला सर्वोच्च प्राधान्य देत त्या कामातूनच कर्तव्याचा धर्म मानून चिपळूनपूरग्रस्तांसाठी कोपरगाववासिय पुढे आले, त्यांनी प्रत्यक्ष मदतीच्यi आवाहनाला प्रतिसाद देत सामग्री दिली ती थेट पूरग्रस्तiपर्यंत पोहचून संजीवनी युवा प्रतिष्ठान त्या भागातील आपद्ग्रस्तांसाठी एक दिवस वैद्यकीय मदत कॅम्प घेऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी […]

Read More

लिलाबाई जाधव यांचे निधन..!

कोपरगाव प्रतिनिधी:- कै. लिलाबाई पांडुरंग जाधव (वय ७५) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सून,नातवंडे असा परिवार असून रमेश पांडुरंग जाधव यांच्या त्या आई तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मामी होत.

Read More

कोपरगाव शहर विकासासाठी पुन्हा ५ कोटी निधी मंजूर:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न व इतर प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावणार…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याचा सर्वागीण विकास करण्याचा ध्यास घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाबरोबरच कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा ५ कोटी निधी मंजूर केला असून आजपर्यंत कोपरगाव शहरासाठी दीडच वर्षात […]

Read More

काळे गटाच्या शहराध्यक्षांनी 28 कामांत मोठया प्रमाणांत भ्रष्ट्राचार आहे हे खुल्या दिलांने आमदारांसमोरच मान्य केल्यांने त्यांचे अभिनंदन:-दत्ता काले…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव नगरपालिकेतील त्या 28 कामांना भ्रष्ट्राचाराचा वास आहे याबाबतची तक्रार भाजपा सेना नगरसेवक हे गेल्या एक वर्शापासुन नगराध्यक्ष, नगरपालिका प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी करीत आहे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे देखील सदर कामामध्ये भ्रष्ट्राचार असल्याबाबतचे लेखी कळविले आहे,या गोष्टीची स्पष्टपणे कबुली सत्ताधारी आमदार आशुतोष काळे यांच्या समोर काळे गटाचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांनी दिली त्याबददल त्यांचे […]

Read More

इंपिरिकल डेटा गोळा करण्याची प्रक्रिया राज्य शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी, ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी त्वरित कार्यवाही करा; अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी..!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. ओबीसींची सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना सरकारी यंत्रणेमार्फत करून इंपिरिकल डेटा उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने राज्य मागास वर्गाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश ए.व्ही.निरगुडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्य मागासवर्ग […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले २८ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३० आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १२४३७९ झाल्या असुन १३०६१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२६८८ आहे तर उपचार सुरू असलेले १६३ आहे व मयत झालेले २१० आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० जुलै २०२१ आज २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५८६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ११ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

युवक राष्ट्रवादीच्या वतीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत..!

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांना शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अत्यावश्यक वस्तूंची मदत पाठविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवत सदरची मदत पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, […]

Read More

हे लेख वाचा आणि कोरोना मुक्त व्हा:- मौलाना यासीन मिलली… यांनी लिहीलेला लेख..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- १. भारताचा एक नागरिक आणि जनहित मध्ये माझे काही प्रश्न आहेत त्यांचे उत्तर तुम्ही विचारपूर्वक आणि शांत डोळयाने दिले तर आपण नक्कीच कोरोना पासुन मुक्त होऊ शकतो . हल्ली देशातील प्रत्येक न्युज चॅनल वर फक्त आणि फक्त एकच बातमी आहे . आज कोरोनाची इतक्या लोकांना लागण झाली आणि त्यातील बऱ्याच लोकांनी कोरोना वर […]

Read More