आली गौराई नटली सजली बसली मखरात दिमाखात; आमच्या फेसबुक पेजवर पाठवा गौरीचा सण आणि तिची आरास:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- आली गौराई नटली सजलीबसली मखरात दिमाखातनेसली साडी भरजरीभाळले कुंकू भांगातडोळे भरून साठवलेरूप देखणे मनातगणपती संगे तुझे येणेउल्हासाची बरसातसुखशांती दे ग आईआशिर्वादाच्या रुपात गौरी चा सण आणि तिची आरास म्हणजे अगदी मना पासून तयारी हीच तयारी मोबाईल मध्ये क्लिक करा आणि पाठवा या लिंक वर http://www.fb.com/shubhangisilksaris

Read More

वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर अंबड व सिन्नर एमआयडीसीत ट्रक टर्मिनल विकसित करा:- राजेंद्र फड…

अंबड व सिन्नर एमआयडीसीत राखीव भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्याची नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी… कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- नाशिक शहरातील सातपूर व अंबड एमआयडीसी तसेच सिन्नर येथील माळेगाव एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनल नसल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहे. तसेच दिवसेंदिवस वाहतुकीच्या नियमावलीत बदल होत असून ट्रक टर्मिनल ची नितांत आवश्यकता आहे. या अगोदर देखील संघटनेच्या […]

Read More

रस्त्यावरून मुरूम टाकला पण पावसामुळे तीन-तेरा वाजले:- दत्तात्रय काले…

मुरूम टाकायला पालिकेची परवानगी होती का?… कोपरगाव प्रतिनिधी;-पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काळे पार्टीने २८ विकास कामाला न्यायालयातून खोडा आणल्याच्या आडून शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचे खापर भाजप-शिवसेना नगरसेवकांवर फोडून राजकीय लाभ उठवण्यासाठी जनतेचा कळवळा असल्याचा देखावा करीत अति उत्साहात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम टाकून श्रमदान केल्याचा कांगावा केला,.रस्त्यावर मुरूम टाकला पण पावसामुळे दोन दिवसात रस्त्याचे तीन-तेरा वाजले, […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१३ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह २२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७०८२८ झाल्या असुन १४०४० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३६४३ आहे तर उपचार सुरू असलेले १८० आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१३ सप्टेंबर २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५८१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

नगर मनमाड रस्त्याबाबत दोन दिवसात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू:- खा. सदाशिव लोखंडे…

कोपरगाव प्रतिनिधी (उंबरगाव):-नगर मनमाड रस्त्याचे कामाबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे समवेत येत्या दोन दिवसात बैठक घेवुन काम मागीॅ लावणार असल्याचे खा सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमसोबत चर्चा करताना सांगितले.नगर मनमाड रस्त्याची दुर्दशा व त्याबाबत जनतेत असलेला तीव्र असंतोष लक्षात घेता त्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असुन या कामाला तातडीने गती […]

Read More

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशांनंतर नांदगाव शहरात साफसफाई व मदतकार्य तातडीने सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-नांदगाव शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी आमदार पंकज भुजबळ यांनी दि.११ सप्टेंबर रोजी पाहणी केली. त्यानंतर नांदगाव तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन साफसफाई व मदतकार्य करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले. त्यानंतर आज तातडीने मालेगाव येथून अग्निशामक दल, […]

Read More

“महाराष्ट्रीयन वाडा” गणपती आरास २०२१ “फडांचा राजा..!!”

कोपरगाव प्रतिनिधी:-“महाराष्ट्रीयन वाडा” गणपती आरास २०२१ “फडांचा राजा” (वर्ष २३ वे)दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन घरी बनवले आहे.ह्या वर्षी पुण्यातील ढेपे वाड्याची पारंपरिक आरास साकार केली आहे 7×5 फूट size मध्ये हा सकार केला आहे पूर्णपणे पुठ्यामध्ये हा वाडा बनवलेला आहे.क्लासिक मराठा आर्किटेक्चरला सर्वात विस्तृत आणि समृद्ध स्वरूपात जतन आणि प्रोत्साहन […]

Read More

साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल (SJS), कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न…

२०० पेक्षा आधिक रुग्णांनी घेतला या शिबिराचा लाभ..!!कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथे साई समर्थ प्रतिष्ठाण निवारा शाखा क्रं ३ , श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल, कोपरगांव यांच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीर रविवार दिनांक १२/९/२०२१ संपन्न झाले आहे. .या शिबिराचे उदघाटन डाॅ कृष्णा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी प्रमुख उपस्थितीत., डॉ. कृष्णा फुलसौंदर आरोग्य […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३१ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ४० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १६९७३९ झाल्या असुन १४०१८ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३६२० आहे तर उपचार सुरू असलेले १८१ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ सप्टेंबर २०२१ आज ३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १६ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करणार:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-कोरोनाच्या काळात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असतांना सर्वांच्या सहकार्यातून अथक प्रयत्नातुन मुबलक ऑक्सिजन पुरवठा आपण करू शकलो. जिल्ह्याला १३० मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. आज तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपण एकूण ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करतो आहोत. ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण […]

Read More