कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचाशुक्रवारी गळीत हंगाम शुभारंभ…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या ७१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार (दि.३१) रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.राज्य सरकारने चालू वर्षीचा गळीत हंगाम ०१ नोव्हेंबर २०२५ पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे बहुतांशी साखर कारखाने […]
Read More