बुधवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळेयांचे १३ वे पुण्यस्मरण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व शिक्षण सेवेचा वसा निस्वार्थ सेवेतून पुढे चालवितांना सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तृत्वातून वेगळी ओळख निर्माण करणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १३ व्या पुण्यस्मरण निमित्त बुधवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता पुष्पांजली […]

Read More

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आ.आशुतोष काळेंनी मा.जिल्हाधिकाऱ्यांसह केला खराब रस्त्यांचा प्रवास…

लवकरात लवकर ७५२ जी व राज्य मार्ग ६५ च्या अडचणी दूर करा जिल्हाधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आज जशी अवस्था झगडे फाटा-वडगाव पान फाटा रस्त्याची (राज्य मार्ग ६५) झाली आहे तशीच अवस्था यापूर्वी पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या सात किलोमीटर रस्त्याची माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात झाली होती.त्यावेळी आमदार अशोकराव […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कर्मचाऱ्यांना १० टक्के वेतनवाढ :- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांना पाचवर्षीय वेतनवाढ देण्यासाठी राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या त्रिपक्षीय समितीच्या निर्णयानुसार १० टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

शेतकऱ्यांच्या ‘बांधावरच न्याय निवाड्याचा’ कोपरगाव पॅटर्न , शेत-शिवार रस्त्यांचे ६० वाद मिटले बांधावर ३५४ शेतकरी कुटुंबांना फायदा, ४५ किलोमीटरचे शेत रस्ते वहिवाटीसाठी खुले ; तहसीलदार महेश सावंत यांची उल्लेखनीय कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर):- – कोपरगाव तालुक्यातील शेत – शिवार रस्त्यांच्या प्रलंबित केसेसवर तहसीलदार महेश सावंत यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन न्यायनिवाडा केला आहे. मागील तीन महिन्यांत ६० प्रकरणे निकाली निघून सुमारे ४५ किमी रस्ते मोकळे झाले. यामुळे ३५४ कुटुंबांची शेतरस्त्याची सोय होऊन २१७५ शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. कोपरगाव तहसीलदार यांच्या ‘बांधावरच न्यायनिवाडा’ या उपक्रमाचे सर्वत्र […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या ३.९० कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता :- आ.आशुतोष काळे ; ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी होणार दूर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सर्व साधारण जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून लेखाशीर्ष ३०५४ व ३०६८ योजनेतून कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील विविध गावातील रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी ०३.९० कोटी रक्कमेच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रस्ताव शासनदरबारी सादर […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचा गळीताचा ३० ऑक्टोंबरला शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी :-राज्यात आपल्या वैशिष्टयपुर्ण प्रयोगाने ओळख असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या ६३व्या गळीत हंगामाचा शुभारंभ ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याची माहिती उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी दिली.ते म्हणाले की, संचालक श्री. विलासराव वाबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी […]

Read More

सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या बळवंत ढोमसेची कुस्ती स्पर्धेत कास्य पदकाची कमाई…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ऑलिंपिक गेम असोसिएशन कर्नाटक यांचे वतीने दिनांक २५ व २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या एम.ए.च्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी बळवंत शरद ढोमसे याने कास्य पदक मिळविले असल्याची माहिती प्र.प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांनी दिली आहे.ऑलिंपिक […]

Read More

कोपरगाव शहरातील ४.०९ कोटीच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्वाचा टप्पा गाठण्यात यश मिळाले आहे. कोपरगाव शहरातील विविध विकास कामांसाठी एकूण ०४ कोटी ९ लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी व शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने […]

Read More

राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून द्यापुढची जबाबदारी माझी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देवून कोपरगाव शहराचा विकास साधला आहे. आता येणाऱ्या नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या पुढची जबाबदारी माझी असे सूचक विधान करून आ.आशुतोष काळे यांनी नगरपरीषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.कोपरगावकरांसाठी आ.आशुतोष […]

Read More

कामातच राम आहे; मतदारसंघात सेवा करण्याकडे कोल्हे परिवाराचे लक्ष :- विवेक कोल्हे…

चितळीत विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा उत्साहात…कोपरगाव प्रतिनिधी(चितळी ):-‘कामातच राम आहे’ या विचाराने प्रेरित होत कोपरगाव मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे करण्याचे ध्येय कोल्हे परिवाराने ठेवले आहे. नेकी कर और दर्या में डाल या तत्वावर काम करण्याची परंपरा सहकार महर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी रुजवली असून, त्या पावलावर पाऊल ठेवत आजही सेवाभावाने काम करण्याचा प्रयत्न […]

Read More