कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१० डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ०० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ०० आहे…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २३७९४२ झाल्या असुन १५०९१ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४८५९ आहे तर उपचार सुरू असलेले ३ आहे व मयत झालेले २२९ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१० डिसेंबर २०२१ आज ०० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल १४१ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ०० रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More