२८ विकास कामांना विरोध करणारे तुम्हीचठेकेदार तुमचे, भ्रष्टाचार करणारे तुम्हीच – जनताच तुम्हाला धडा शिकवेल ;आ. आशुतोष काळेंवर केलेले आरोप म्हणजे सूर्यावर थुकणे :- सुनील गंगुले…

विवेक कोल्हेंच्या टीकेला राष्ट्रवादीकडून चोख प्रतिउत्तर…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्या जनतेने तुम्हाला विकास कामे करण्यासाठी निवडून दिले त्याच जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे होवू नये म्हणून तुम्ही विकासकामांना स्थगिती मिळावी यासाठी न्यायालयात गेले. आ.आशुतोष काळे यांनी हि स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरु करताच तुम्ही शेपूट घालून माघार घेतली. तुम्ही विकासावर बोलून आ.आशुतोष काळेंवर टीका करने म्हणजे […]

Read More

ऊस रोपाच्या माध्यमातून केलेली ऊस लागवड शेतकऱ्यांना वरदान :- डॉ.अंकुश चोरमुले…

कर्मवीर कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ मध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्नात वाढ करणे हि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ऊस लागवडीसाठी ‘ऊस रोप पद्धती’ ही आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञानाधारित पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध […]

Read More

आ. आशुतोष काळे जनतेविषयी अत्यंतप्रेम व जिव्हाळा असलेला लोकप्रतिनिधी :- कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- माझ्या कॉलेज जीवनापासून मला अहिल्यानगर जिल्ह्याबद्दल एक वेगळेच आकर्षण असून या जिल्ह्याचे वैशिष्ठ म्हणजे या जिल्ह्यातील मुलांमध्ये जेवढा विनम्रपणा आहे तेवढा विनम्रपणा कुठेही नाही. केंद्र शासनाच्या तसेच राज्याच्या योजना मतदार संघाला मिळाल्या पाहिजे. त्याचा लाभ सर्वसामान्य, गोरगरीब माणसाला झाला पाहिजे. मागासवर्गीय असेल, अल्पसंख्यांक असेल अशा प्रत्येक समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ […]

Read More

दुग्धव्यवसाय वाचविण्यासाठी शासनानेदुधाला पूर्ववत अनुदान सुरु करावे – परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारी तत्वावरील दूध संघांकडे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या दुधाचा दर गेल्या काही महिन्यांपासून ३६ ते ३७ रुपयांवर गेलेला आहे. त्याप्रमाणात सहकारी दूध संघांकडून बाजारपेठेत विक्री होत असलेल्या पॅकींग दुधाचे दर मात्र वाढलेले नाहीत. खरेदी आणि विक्रीच्या दरामध्ये मोठी तफावत निर्माण झालेली आहे. भविष्यात दुग्धव्यवसाय संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली असून हा व्यवसाय वाचविण्यासाठी […]

Read More

बिबट्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचविण्यासाठीत्याला ठार मारण्याची परवानगी मिळावी – परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-अलिकडच्या काही महिन्यांपासून मानवी वस्तीमध्ये भक्ष्यांच्या शोधार्थ बिबट्यांचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असून पाळीव प्राण्यांसह माणसांवरील हल्ल्याचे प्रमाण देखील वाढले आहेत. अशा घटनेत अनेक पाळीव प्राणी, लहान बालके व माणसांना जीव गमवावा लागत आहे. अशा हत्त्यातून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शासनाने बिबट्यांना ठार मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील […]

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठात वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन उत्साहात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रांगणात वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे म्हणाले की इंग्रजांच्या राजवटीमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत प्रत्येक जण इंग्रज राजवटीविरुद्ध प्रखर […]

Read More

बिबट पासून मनुष्याला धोका टाळण्यासाठी प्रभावी नियोजन सुरु ;उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचा संवाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरालगत टाकळी चौफुली पासून पूर्व दिशेला काही अंतरावर बुधवार दि. ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात उसतोडणी कामगाराच्या लहान मुलीला मृत्यू झाला. या गंभीर घटनेचे पडसाद जनसामान्यात सर्वत्र उमटले. या गंभीर विषयावर उपवनसंरक्षक धर्मवीर सोलविठ्ठल (भा.व.से.) यांचेशी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित, पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांनी संवाद साधून […]

Read More

कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणेंकडून शेतकरी कर्जमाफीला दुजोरा, कृषी मंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे शानदार उदघाटन…

निधी मिळविण्यासाठी माझा आदर्श ना.भरणे मामा :- आ.आशुतोष काळे… पुढील वर्षी जिल्ह्याचा कृषी महोत्सव कोपरगावला :- कृषी मंत्री ना.दतात्रय भरणे…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा […]

Read More

निष्पाप चिमुकलीचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात गेला प्राण, जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- विवेकभैय्या कोल्हे…

बिबट्यांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र भूमिका घेऊ , वनअधिकाऱ्यांना तोडपाणी करायला वेळ पण जबाबदारीची जाणीव नाही.. कोपरगाव प्रतिनिधी:-टाकळी चर नजीक एका साडेतीन वर्षीय चिमुकलीचा ५ नोव्हेंबर रोजी बिबट्याने हल्ला केल्यामुळे प्राण गेला आहे.अतिशय दुर्दैवी खेदजनक घटना आहे.रेंजर,राऊंड ऑफिसर,फॉरेस्ट गार्ड यांना धारेवर धरत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणामुळे फैलावर घेतले होते.टाकळी फाटा येथे मृतदेह […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी कृती , कलेतून कमावलेले १ लाख रुपये ‘साई आश्रया’ अनाथाश्रमाला अर्पण…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने पुन्हा एकदा समाजाप्रती आपली संवेदनशील जबाबदारी जपत करुणेचा नवा अध्याय लिहिला आहे. दीपावलीनिमित्त समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच पार पडलेला ‘Art Volcano – 2.0’ हा भव्य कलोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि सामाजिक जाणीवेचा सुंदर संगम ठरला. या उपक्रमाचे उद्घाटन पीपल्स को-ऑप.सहकारी बँकेचे माजी चेअरमन धरमशेठ बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले होते. या […]

Read More