आज कर्मवीर शंकररावजी काळे यांचे ११ वे पुण्यस्मरण…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शिक्षण,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ११ व्या पुण्यस्मरण निमित्त रविवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता पुष्पांजली कार्यक्रम व सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (चिखलीकर) यांचा जाहीर हरी […]
Read More