दोन वर्ष गतिमान राहुन ध्येया पर्यंत पोहचा:- प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर,, संजीवनी एमबीए व पीजीडीएम प्रथम वर्ष स्वागत समारंभ संपन्न…
कोपरगांव प्रतिनिधी:- विमान जसे उड्डाण घेवुन गतिमान होते आणि प्रवासाच्या अंतिम ठिकाणी जाते, तसे एमबीए व पीजीडीएमच्या विध्यार्थ्यांनी दोन वर्षांचा अभ्यासक्रम गतिमानतेने अभ्यासुन ध्येया पर्यंत पोहचावे, मात्र यासाठी मन खुले ठेवुन नवनवीन संकल्पना आत्मसात कराव्या, आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसारच पुढे जा, आपले स्वप्न निश्चित पुर्ण होईल, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर […]
Read More