आ.आशुतोष काळेंनी खंदक नाल्याच्या पुलाचा प्रश्न सोडविल्यामुळे व्यवसायाला चालना:- विरेन बोरावके….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला खंदक नाल्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे खंदक नाला परिसरातील व्यावसायिक व नागरिकांची अडचण कायमची दूर होऊन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी म्हटले आहे.जिल्ह्यातील इतर शहराच्या तुलनेत मागे असलेल्या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी कोटयावधी रुपये […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात ‘शरदचंद्र पवार कृतज्ञता सप्ताह’निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात भारताचे माजी कृषी व संरक्षण मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताह’ साजरा होत आहे. यानिमित्त महाविद्यालयात नुकत्याच वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. सुभाष रणधीर यांनी भूषविले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. रणधीर यांनी, […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात जलजीवन मिशन अंतर्गत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर जलजीवन मिशन यांच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी कोपरगांव तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी मा. शबाना शेख, मा. प्रशांत […]

Read More

कोपरगावात स्नेहलताताई कोल्हे, विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह संत, महंतांच्या उपस्थितीत श्रीराम मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा…

कोपरगाव प्रतिनिधी:- उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण व प्रभू श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक साधू-संत, महंतांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी होणार असून, त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या येथून निमंत्रणरुपी आलेल्या मंगल अक्षता कलशाची संत, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (२१ डिसेंबर) कोपरगाव शहरातून वाजतगाजत भव्य शोभायात्रा […]

Read More

आ.आशुतोष काळेंच्या वचनपुर्तीतून कोपरगावच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार उपजिल्हा रुग्णालयाच्या २८.८४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या वचनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून आरोग्य विभागाकडे आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता.त्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यासाठी लवकरात लवकर […]

Read More

कोपरगावात आ.आशुतोष काळे यांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरातव फटाक्यांच्या आतषबाजीत ‘अक्षदा कलशाचे’ जल्लोषात स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी मंदिरात साधूसंतांच्‍या उपस्‍थितीत मंत्रघोषाच्‍या साक्षीने मंत्रित झालेल्‍या ‘अक्षदा कलशाचे’ गुरुवार (दि.२१) रोजी कोपरगाव शहरात आगमन होताच आ. आशुतोष काळे यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.श्री क्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या शिल्पाची स्थापना होणार […]

Read More

दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात कायम अग्रेसर म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ओळखले जाणारे मुकुंदमामा काळे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीयअध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी दिल्ली येथील दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आजच्या धकाधकीच्या काळात आज प्रत्येक व्यक्ती संकटातून सामोरे जातो त्यात काही […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर उसतोडणी कामगार, चालक वाहकासाठी साप्ताहिक आरोग्य मेळावा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-केंद्र व राज्य शासन अंतर्गत आयुष्यमान भव अभियान अंतर्गत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली उसतोडणी कामगार, महिला, चालक वाहकांसाठी साप्ताहिक आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते.प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविक करतांना सांगितले की, केंद्र व राज्य स्तरावर सहकारी साखर कारखान्यांसाठी ज्या […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण तातडीने करा; स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती…

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे, अशी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वेळ मिळण्यासाठी विनंती केली आहे.स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या मागणीची कृषी विभागाकडून दखल,, कृषी विभागाचा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसविण्याचा निर्णय स्वागतार्ह:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मंडलात प्रत्येकी एकच स्वयंचलीत हवामान केंद्र असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होवून देखील असंख्य शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहत होते. त्यामुळे २०२० पासून कोपरगाव मतदार संघात हवामान केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी शासनाकडे केली होती. त्या मागणीची महायुती शासनाने दखल घेवून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये […]

Read More