पतंगबाजीत पारंपरिक साधा धागा वापरुन मकरसंक्रांत उत्सव साजरा करा:- पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके यांचे आवाहन…

कोपरगाव प्रतिनिधी:-मकरसंक्रांत निमित्ताने देशात काही ठिकाणी तर महाराष्ट्र राज्यात पतंगबाजी करुन उत्सव साजरा केला जातो. आपलाच पतंग दिर्घकाळ हवेत रहावा या स्पर्धेतून गत १२-१५ वर्षीपासून पासून नायलॉन धागा वापरण्यास पतंगोत्सव काही प्रेमींनी सुरुवात केली.याचे गंभीर परिणाम मनुष्य,पशू-पक्षी यांना गंभीर शारीरिक इजा पोहचण्यास सुरुवात झाली.अनेक पक्षी-पशू आणि काही मनुष्यांना जीवही गमवावा लागला आहे.पतंगबाजीत पारंपरिक साधा धागा […]

Read More

गोदाकाठ महोत्सवास आज दि. ५ जानेवारीपासून प्रारंभ….

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर – बचत गटाच्या महिलांना आर्थिक ताकद देणाऱ्या व वर्षभर महिला बचत गट ज्या पर्वणीची आतुरतेने वाट पाहत असतात तो ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.०५) जानेवारी पासून मोठ्या उत्साहात सुरु होणार असल्याची […]

Read More

कै.एकनाथराव घुले व कुटुंबीयांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान:- स्नेहलताताई कोल्हे…

कुंभारी येथील मोफत सर्व रोगनिदान शिबिरास स्नेहलताताई कोल्हे यांची भेट…कोपरगाव प्रतिनिधी:- कुंभारी येथील कै. एकनाथराव माधवराव घुले यांचे सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. कै. एकनाथरावांचे कुटुंबीय त्यांचा वारसा पुढे चालवत असून, माजी सरपंच प्रशांत घुले यांनी त्यांचे वडील कै. एकनाथराव घुले यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोगनिदान शिबीर आयोजित […]

Read More

कोपरगाव शहरात २० जानेवारीला उत्तर महाराष्ट्र भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा:- कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग अध्यक्ष शरद खरात…

कोपरगाव प्रतिनिधी:- उत्तर विभागीय शरीरसौष्ठव व फिटनेस असोसिएशन मान्यतेने संलग्न : इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डींग असोसिएशन, मुंबई अ.नगर असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डींग अॅण्ड फिजीक्स स्पोर्टस् कोपरगाव तालुका बॉडी बिल्डींग असोसिएशन आयोजित उत्तर महाराष्ट्र छत्रपती श्री 2024 टायटल मास्टर श्री नगर जिल्हा जुने खेळाडू टॉप टेन कोपरगाव तालुका श्री 2024 टॉप टेन आणि […]

Read More

खोडवा उस पीक व्यवस्थापनाचे शास्त्रोक्त मार्गदर्शन शेतक-यांच्या फायद्याचे:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-चालु वर्षी पर्जन्यमान अत्यंत कमी झाले त्याचा मोठा फटका शेतक-यांना बसला अशा प्रतिकुल परिस्थितीत शेतक-यांकडील खोडवा उस पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबतचे शास्त्रोक्त मार्गदर्शन सभासदांना उपयोगी पडेल असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी अवर्षणग्रस्त परिस्थितीत पाण्यांची उपलब्धता कमी […]

Read More

कोपरगावकरांचा भार हलका करण्यात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आ. आशुतोष काळेंनी मानले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या एकूण १३१.२४ कोटी निधीच्या १५ टक्के वर्गणीची रक्कम मिळवून देण्यात अनमोल सहकार्य केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्याचे […]

Read More

ब्राह्यण सभा,कोपरगांव च्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहाने संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-दरवर्षी प्रमाणे पाच वर्षा पासुन सुरु असलेला ब्राह्मण सभा कोपरगावचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाने संपन्न झाला. जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधीपती प. पू. रमेशगिरी महाराज तसेच प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरिय विदयालयांच्या प.पु.सरला दीदी यांचे शुभहस्ते ब्राह्मण सभा कोपरगाव दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी ब्रह्मकुमारी ईश्वरिय विद्यालयांचे प.पू.सरला दीदी यांनी ब्राह्मण सभेच्या कार्याचा […]

Read More

विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले:- परशराम साबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्त्रियांच्या साक्षरतेची वाट प्रकाशित करणारी पहिली स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याच विद्येच्या खऱ्या अर्थाने देवता असल्याचे प्रतिपादन ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी व्यक्त केले.बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगाव येथे पहिली स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी साबळे बोलत होते.याप्रसंगी […]

Read More

समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे, संचालक…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या समता पतसंस्थेने ३१ डिसेंबर २०२३ वर्षाखेरीस ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला असून सहकारी पतसंस्था चळवळीत हा टप्पा एक विक्रम मानला जात असल्याची माहिती समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी दिली.समता नागरी सहकारी पतसंस्थेची २०२३ ची आर्थिक स्थिती आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका […]

Read More

‘सामाजिक बांधिलकी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे शंकरराव काळेसाहेब’:- ॲड. संदीप वर्पे..

कोपरगाव प्रतिनिधी:- “आदरणीय शंकरराव काळे साहेबांच्या प्रेरणेने कै.सौ. सुशीलाबाई उर्फ (माई) यांच्या स्मृती-प्रित्यर्थ ही वक्तृत्व स्पर्धा सुरू करण्यात आली. ही स्पर्धा सुरू करणारे शंकरराव काळे साहेब हे एक सुसंस्कृत, सामाजिक बांधिलकी असलेले, कृषीतुल्य व्यक्तिमत्व होते. म्हणूनच ते महाराष्ट्राचे भूषण आहे. त्यांनी सहजीवन, सहप्रेम जपणुकीचा आदर्श या स्पर्धेच्या निमित्ताने घालून दिला; असे म्हटल्यास वावगे होणार नाही”. […]

Read More