“शिर्डी लोकसभे करिता मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी”:- ऍड नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-अनुसूचित जाती मध्ये मातंग समाज देखील आहे हे लक्षात घेऊन आगामी लोक सभा निवडणुकीत मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी ऍड. नितीन पोळ यांनी केलीमिशन शिर्डी लोक सभा या नावाने शिर्डी लोक सभा मतदार संघातील मातंग समाजातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व नोकरदार कार्यकर्ते यांनी मिशन सुरु केले असून मतदार संघातील सर्वच विधानसभा […]

Read More

१५ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस:- डेप्युटी कमांडट अमित कुमार…

संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये भारतीय सैन्य दिवस साजरा…कोपरगांव प्रतिनिधी:- भारत देश सुमारे १५० वर्षे ब्रिटिशांच्या जोखडात होता. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लष्कर प्रमुख ब्रिटिश वंशाचे होते. तथापि, १९४९ मध्ये शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर गेल्यानंतर, त्यांची जागा एका भारतीयाने घेतली. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर […]

Read More

मतदासंघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहील:- आ.आशुतोष काळे ;कार्यकर्त्यां समवेत आ.आशुतोष काळेंनी घेतला पतंगबाजीचा आनंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ज्या विश्वासाने मतदार संघाच्या विकासाची दोर मतदार संघातील जनतेने माझ्या हातात सोपविली त्या विश्वासाला पात्र राहून मतदार संघाच्या विकासाचा पतंग नेहमीच उंचावर राहणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.आ.आशुतोष काळे यांनी मकर संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आपल्या प्रत्येक सणाच्या मागे संस्कृती आहे. प्रत्येक सणाचे निसर्गाशी […]

Read More

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणाऱ्या साधू-संतांचे आ. आशुतोष काळे करणार पूजन, सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड गाणार प्रभू श्रीरामाचे गुणगान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन आ. आशुतोष काळे करणार आहेत. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार (दि.१७) रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला […]

Read More

कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांची मोलाची साथ:- राजेश मंटाला‌…

कोपरगाव प्रतिनिधी:- सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून कोल्हे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून नि:स्वार्थी भावनेने समाजसेवा करत असून, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे कुटुंबीयांनी मला मोलाची साथ दिली. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील प्रतिभावान व कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल […]

Read More

समता स्टडी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम:- सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील तरुण पिढी सुशिक्षित घडून देशाचे सुजाण नागरिक घडावे. तसेच भारतीय प्रशासकीय सेवेत कोपरगाव तालुक्यातील मुलांनी यश संपादन करून देशाची सेवा करावी. या उद्देशाने सुरू केलेला समता स्टडी पॉईंट हा स्तुत्य उपक्रम असून वाखणण्याजोगा आहे. या पॉईंटच्या माध्यमातून कोपरगावकरांची मुले शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात यश संपादन करतील.असे प्रतिपादन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम […]

Read More

श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणाऱ्या साधू-संतांचे आ. आशुतोष काळे करणार पूजन ; सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड गाणार प्रभू श्रीरामाचे गुणगान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील साधू-संतांचे पूजन आ. आशुतोष काळे करणार आहेत. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी बुधवार (दि.१७) रोजी सायंकाळी ०६ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार’ पुरस्कार देऊन गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी :- नवभारत वृत्तपत्र समुहाच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या ट्रस्टी स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांना नवभारताच्या निर्मितीतील अतुलनीय योगदानाबद्दल आणि सामाजिक, शिक्षण, महिला बचत गट चळवळ, कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘नवभारत के शिल्पकार’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मुंबई […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनीधी:- युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवाकार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन शुक्रवारी (१२ जानेवारी २०२४) कलश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी वक्तृत्व, […]

Read More

बस आगाराच्या व्यापारी संकुल उभारणीच्या कामाची निविदा प्रसिद्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंद साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत व्यापारी संकुलाला मंजुरी देण्यात येवून या व्यापारी संकुलाच्या १४ कोटीच्या कामाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावतांना आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या विकासाला चालना देवून विकासाचे अनेक […]

Read More