संपूर्ण कोपरगाव झाले श्रीराममय, जय श्रीराम रॅलित आ. आशुतोष काळेंनी सहभागी होत श्रीराम भक्तांचा वाढविला उत्साह…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली असून कोपरगाव शहरात देखील आ. आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यापासून घेत असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण कोपरगाव शहर श्रीराममय झाले आहे. देशविदेशातील श्रीराम भक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत असतांना प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्व संध्येला कोपरगाव शहरात काढण्यात आलेल्या भव्य भगवा श्रीराम […]

Read More

श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगावात भव्य भगवा मोटारसायकल रॅली; युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व सुमितभैय्या कोल्हे यांनी केले सारथ्य…

कोपरगाव प्रतिनिधी :- अयोध्येमध्ये सोमवारी (२२ जानेवारी) होणाऱ्या ऐतिहासिक प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात रविवारी (२१ जानेवारी) सायंकाळी वाजतगाजत भव्य भगवा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमितभैय्या कोल्हे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदवला. […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांनी श्रीराम मंदिरात स्वत:च्या हाताने केली आकर्षक सजावट…

कोपरगाव प्रतिनिधी:- आज सोमवार (२२ जानेवारी) अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी (२१ जानेवारी) माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील श्रीराम मंदिरात स्वत:च्या हाताने फुलांची आकर्षक सजावट केली. विविधरंगी फुलांची ही आकर्षक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला […]

Read More

संजीवनीचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले यांनी जागवल्या रामायण मालिकेतील रामाच्या आठवणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचे भव्य दिव्य मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असून तो जगभर गाजत आहे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वासराव महाले यांनी रामायण मालिकेत रामाची भूमिका वठवणाऱ्या अभिनेत्यासोबत छायाचित्र घेतले होते ते सध्या समाजमाध्यमांसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आले आहे.याबाबतची माहिती अशी की, पौराणिक ऐतिहासिक मालिका तयार करून त्या प्रेक्षकांना आवडतील असे […]

Read More

प्रभू श्री राम मंदिर सोहळा आनंदोत्सवाने कोपरगाव बाजारपेठेत अनोखे चैतन्य,सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली खरेदी….

कोपरगाव प्रतिनिधी :- उद्या सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्या नगरीमध्ये नव्याने बांधलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी तमाम श्रीरामभक्त सज्ज झाले असून, आज रविवारी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील बाजारपेठेत जाऊन श्रीराम मूर्ती, दिवे, पणत्या, आकाश कंदील, रांगोळी, भगव्या पताका, झेंडे अशा विविध वस्तूंची खरेदी केली. […]

Read More

महिला मंडळा समवेत सौ.चैतालीताई काळेंनी केले श्री रामरक्षा व श्री हनुमान चालीसाचे पठण…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील पाचशे वर्षापासून देशभरातील तमाम देशभक्त ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते तो श्रीराम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सोमवार (दि.२२) रोजी होत असून देशभर सर्वत्र श्रीराममय वातावरण झाले असुन प्रत्येक मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोपरगाव शहरात देखील या अभूतपूर्व सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिरात विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजित […]

Read More

समाजाभिमुख विकास करतांना एकही समाज मागे ठेवला नाही:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मतदार संघातील जनतेने दिलेल्या जनसेवेच्या संधीतून विकासाच्या बाबतीत मतदार संघाचा कायापालट करतांना मागील चार वर्षात सर्व समाजाला समान न्याय देवून समाजाभिमुख विकास करतांना एकही समाज मागे ठेवला नाही असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून मंजूर १० लक्ष रुपये निधीतून करण्यात आलेल्या ‘सासवड माळीसभा बोर्डिंगच्या’ […]

Read More

शरीर सौष्ठव स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीमनात जिद्द आणि प्रतिबद्धता, गांभीर्य आवश्यक:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शरीरसौष्ठवचे वेड अनेकांना असते. मात्र अतिशय कमी व्यक्ती शरीरसौष्ठव विकसित करण्यात यशस्वी होतात.त्यामुळे शरीर सौष्ठव मिळवायचे असेल तर मनात जिद्द, प्रतिबद्धता व गांभीर्य असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशन आयोजित ‘छत्रपती श्री २०२४ टायटल’ उत्तर महाराष्ट्रस्तरीय भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते […]

Read More

विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वापर आदर्श जीवन जगण्यासाठी करावा:- माजी नगराध्यक्ष पदमाकांत कुदळे ;श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचा शालेय व वार्षिक पारितोषिक वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रम समारंभ नुकताच उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन कोपरगांवचे माजी नगराध्यक्ष श्री.पदमाकांत कुदळे हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन अॕड श्री.संदीप वर्पे प्रवक्ता राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी व कोपरगांव चे पोलीस निरीक्षक श्री.भरत दाते हे होते.प्रारंभी मान्यरांच्या हस्ते कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार […]

Read More

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त आनंदोत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-राम आएंगे तो अंगना सजाऊंगी… हे गाणे आजकाल प्रत्येकाच्या ओठावर आहे आणि का नाही… शेवटी प्रभू राम येत आहेत. संपूर्ण देश भक्तीभावाने भरला असून रामललाच्या स्वागतासाठी आतुर झाला आहे.राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी उत्साहात पार पडत असून शाळा व कॉलेजला देखील सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. याच उत्सवाचे औचित्य साधून संत […]

Read More