उसतोडणी कामगार व वाहतुकदारांनी कायदेविषयक जागृकता बाळगावी:- जिल्हा न्यायाधिश को-हाळे…

कोपरगांव प्रतिनिधी:-आपण बेकायदा केलेल्या कृत्याची शिक्षा स्वतःबरोबरच समाजालाही भोगावी लागते, व्यसनाधिनता अपघाताला प्रोत्साहन देते, कायदे आपल्या सुरक्षीततेसाठी आहेत, त्याचे रस्ते वाहतुकीत पालन करा, निष्काळजीपणा टाळा, रस्त्यावर वाहन चालवितांना परवाना तपासा, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरू नका, अपघात घटना घडुन गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा कायद्याची जागरूकता प्रत्येक उसतोडणी कामगार, ट्रकचालक, मालक, उस वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन कोपरगांव […]

Read More

भाषण कलेत विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास अत्यंत महत्वाचा:- सौ.पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे युग आहे त्या पार्श्वभूमीवर भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य बनले असून भाषण करीत असतांना भाषणातील चढ उतार योग्य वेळी होणे गरजेचे आहे.आपले भाषण चांगले व्हावे असे प्रत्येक वक्त्याला वाटत असले तरी त्यासाठी वाचन व विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास भाषण कलेत […]

Read More

युवकांना योग्य दिशा देणे गरजेचे:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या देशाकडे तरुणांचा देश म्हणून पहिले जाते.जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या आपल्या देशात आहे. युवकांना योग्य व्यासपीठ देण्याचे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिले आहे.आजचा युवक या देशाचे उद्याचे भविष्य असून युवकांना योग्य दिशा देणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा (शिर्डी लोकसभा) युवक मेळावा नुकताच […]

Read More

बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी :- राजकीय क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने व कुशल नेतृत्वाने अमीट ठसा उमटविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व थोर क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोपरगाव शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे व […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात हिंदी अभ्यास मंडळाची कार्यशाळा संपन्न…

‌कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, हिंदी अभ्यास मंडळ व महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदी पाठ्यक्रम निर्मिती’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे समन्वयक प्रो.(डॉ) सदानंद भोसले, सावित्रीबाई फुले पुणे […]

Read More

संजीवनी ज्यु. कालेजच्या सत्यमची राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड ; सत्यम करणार महाराष्ट्र राज्य संघात राज्याचे प्रतिनिधित्व…

कोपरगांव प्रतिनिधी: स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दि २८ ते जानेवारी ते ०१ फेब्रुवारी, २०२४ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धांसाठी महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सत्यम सोमनाथ ठुबे […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केली गंगा गोदावरी महाआरती; नेत्रदीपक भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड शोला कोपरगावकरांची अलोट गर्दी…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यात सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात गंगा गोदावरी महाआरती, भजन संध्या, लेझर शो, फायर शो, रॉक बॅंड म्युझिकल शो झाला. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांनी झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरिबांना पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव; ‘मेरी झोपडी के भाग आज खुल जायेंगे, राम आयेंगे’ कोपरगावमध्ये अनुभूती…

कोपरगाव प्रतिनिधी:- पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकारले असून, या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व अनेक संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी झोपड्यांमध्ये राहून प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या गरीब नागरिकांना पेढे […]

Read More

उसतोडणी कामगार व वाहतुकदारांनी कायदेविषयक जागृकता बाळगावी:-जिल्हा न्यायाधिश को-हाळे….

कोपरगांव प्रतिनिधी:-आपण बेकायदा केलेल्या कृत्याची शिक्षा स्वतःबरोबरच समाजालाही भोगावी लागते, व्यसनाधिनता अपघाताला प्रोत्साहन देते, कायदे आपल्या सुरक्षीततेसाठी आहेत, त्याचे रस्ते वाहतुकीत पालन करा, निष्काळजीपणा टाळा, रस्त्यावर वाहन चालवितांना परवाना तपासा, क्षमतेपेक्षा जास्त माल वाहनात भरू नका, अपघात घटना घडुन गेल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा कायद्याची जागरूकता प्रत्येक उसतोडणी कामगार, ट्रकचालक, मालक, उस वाहतुकदारांनी घ्यावी असे आवाहन कोपरगांव […]

Read More

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे भाविकांना प्रसाद वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी :-अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कोपरगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्वत:च्या हाताने बुंदी प्रसाद तयार करून श्रीराम चरणी सेवा अर्पण केली. या प्रसादाचे माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, संजीवनी स्वयंसहाय्यता […]

Read More