विविधता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद:- बिपीनदादा कोल्हे; सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीचा ध्यास बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- विविधता, एकता आणि अखंडता हीच आपल्या भारत देशाची खरी ताकद आहे. रंग, रूप, वेश, भाषा जरी वेगळे असले तरी सर्व भारतीय बांधव असून, सर्वजण एक आहोत हा संदेश सर्व भारतीय आपल्या कृतीतून संपूर्ण जगाला देत असतात. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनीच जातीय व धार्मिक सलोखा राखून सामाजिक एकोपा टिकवून ठेवला पाहिजे, […]

Read More

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देवू नका:- आ.आशुतोष काळे ;रयत संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक […]

Read More

संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करतांना आपल्या कर्तव्याचा विसर पडू देवू नका:- आ.आशुतोष काळे ;रयत संकुलात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे सौ. सुशीलमाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गौतम पब्लिक स्कुल, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तसेच रयत संकुल सुरेगाव-कोळपेवाडीचे श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,श्री. छत्रपती संभाजी विद्यालय आदी शाळा-महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने श्री. छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात ७५ वा प्रजासत्ताक […]

Read More

कुंभारी ग्रामपंचायत सदस्य पदी सौ.कविता निळकंठ यांची निवडीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यात अत्यंत कमी लोकसंख्या असलेल्या वीरशैव लिंगायत समाजातील महिलेची कुंभारी गावातील ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झाली. ही बाब वीरशैव लिंगायत समाजासाठी कौतुकास्पद असून निळकंठ परिवाराचे हे यश म्हणजे या गावातील इतर समाजासोबत जपलेली सामाजिक बांधिलकी व सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक दृष्ट्या निळकंठ परिवाराला मिळालेल्या कामाची पावती असल्याचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ […]

Read More

वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा केदार यांची बिनविरोध निवड….

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुक्यातील वडगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. अरुणा गोपीनाथ केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी ही निवड घोषित केली.वडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सांगळे, सदस्य प्रविण कांगणे, जनार्दन कांगणे, शरद वाकळे, सौ. रंजना राजेंद्र सोनवणे, सौ, सरला केशव डोंगरे, सौ. […]

Read More

के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राध्यापकांना टॉस अथलेटिक्स २०२४ मध्ये विशेष नैपुण्य…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील डॉ.सुनील कुटे व डॉ.वसुदेव साळुंके या दोन प्राध्यापकांनी विद्याविहार मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘टॉस अथलेटिक्स २०२४’ मध्ये विशेष नैपुण्य मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी. एस. यादव यांनी दिली आहे. सोमैया ग्रुप विद्याविहार च्या वतीने दरवर्षी टॉस अथलेटिक्स चे आयोजन […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आयएसओ मानांकनाचे ऑडीट संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रेरनेणे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत गतीशील प्रशासनासाठी अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम आय एस ओ मानांकन मिळविले असून त्याच्या दुस-या वर्षाचे ऑडीट नुकतेच यशस्वीरित्या संपन्न झाले आहे.आयएसओ ९००१-२०१५ ही जागतिक पातळीवरील […]

Read More

गणेश साखर कारखान्याने ओलांडला १ लाख मे. टन गाळपाचा पल्ला ;आ.बाळासाहेब थोरात व विवेकभैय्या कोल्हे यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन….

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणी असतानादेखील त्यावर मात करीत गणेशनगर (ता. राहाता) येथील गणेश सहकारी साखर कारखान्याने ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या सन २०२३-२४ च्या गळीत हंगामात १ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला आहे. ‘गणेश’ […]

Read More

भाषण कलेत विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास अत्यंत महत्वाचा:- सौ.पुष्पाताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आजचे युग हे स्पर्धात्मक व सादरीकरणाला महत्त्व देणारे युग आहे त्या पार्श्वभूमीवर भाषण कला आणि संवाद कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य बनले असून भाषण करीत असतांना भाषणातील चढ उतार योग्य वेळी होणे गरजेचे आहे.आपले भाषण चांगले व्हावे असे प्रत्येक वक्त्याला वाटत असले तरी त्यासाठी वाचन व विविध विषयांचा सूक्ष्म अभ्यास भाषण कलेत […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सहा विध्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू पाच लाखांवर जॉनसन कंट्रोल्सने केली निवड:- श्री अमित कोल्हे…

चालु शैक्षणिक वर्षाची नोकऱ्या देण्याची यशस्वी घौडदौड सुरू….कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने जॉनसन कंट्रोल्स या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत करण्यात आला होता. यात कंपनीने अंतिम वर्षाच्या सहा विध्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू पाच लाखांवर निवड केली आहे. चालु वर्षाची ही दमदार सुरूवात झाली असुन पाहीजे त्या विध्यार्थ्याला संस्थेचा ट्रेनिंग अँड […]

Read More