कोपरगाव मतदार संघातील ६.६९ कोटीच्या रस्ते कामाच्या निविदा प्रसिद्ध….
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या विविध रस्ते कामाच्या ६.६९ कोटीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील रस्त्यांसाठी शेकडो कोटीचा निधी मिळवून मतदार संघातील रस्त्याचा विकास साधला आहे. सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर असलेल्या […]
Read More