राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जनार्दन होले यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार…
कोपरगाव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य विभागाचे निरीक्षक म्हणून श्री. जनार्दन बी. होले रूजु झाल्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब व कारखान्यांचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे साहेब यांच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यांत आला.कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकांत […]
Read More