गौतमच्या विद्यार्थ्यांची राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेत जिल्हा स्तरावर निवड झाली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने सालाबादप्रमाणे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धा नुकत्याच श्री छत्रपती शिवाजी विद्यालय येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गौतम पब्लिक […]
Read More