अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव आयोजित अर्हन्त भिक्खु आनंद,भिक्खु निवासाचे भिक्खु संघास दान व कठीण चिवरदान वर्षवास सांगता सोहळ्याचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी :- अखिल भारतीय भिक्खु संघ प्रणित बुद्ध धम्म प्रसारक मंडळ ट्रस्ट कोपरगाव आयोजित अर्हन्त भिक्खु आनंद.भिक्खु निवासाचे भिक्खु संघास दान व कठीण चिवरदान वर्षवास सांगता सोहळा रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी पूज्य भिक्खु ज्ञानज्योती महास्थवीर व पूज्य भिक्खु संघ ताडोबा जंगल संघगिरी चंद्रपूर जे ताडोबा जंगलात वाघांच्या सानिध्यात मैत्री भावनेने राहतात व […]
Read More