आ.आशुतोष काळेंनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी मतदान केले. देशाच्या हितासाठी […]
Read More