गावरान बियाण्यांनी साकारली लोकशाहीची रांगोळी….
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-अकोले तालुक्यातील देवगाव येथील ममताबाई व जिजाबाई भांगरे यांनी गावरान बियाण्यांचा वापर करत मतदार जागृतीसाठी अनोख्या रांगोळ्या साकारल्या आहेत.या रांगोळ्यांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश, मतदान यंत्र, निवडणूक आयोगाचे चिन्ह, आणि मतदानाची तारीख यांचे देखणे चित्रण करण्यात आले आहे. या कल्पकतेतून, ग्रामीण महिलांना व नवमतदारांना २० नोव्हेंबर रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले […]
Read More