लिओ दांडिया रास’ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी: सुधन गोल्ड लोन प्रस्तुत लायन्स, लिओ व लिनेस क्लब ऑफ कोपरगाव आणि सखी सर्कल वुमेन्स ग्रुप आयोजित लिओ दांडिया रास स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ स्व.यशवंतराव चव्हाण समता सहकार सभागृहात उत्साहात संपन्न झाला. ‘लिओ दांडिया रास’ स्पर्धा नवरात्र उत्सवानिमित्त १९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोपरगाव शहरातील साई सिटी येथील हॉलमध्ये स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुक्याचे आमदार […]
Read More