समता पतसंस्थेने घेतला जामीनदाराच्या जमिनीचा ताबा…
कोपरगाव प्रतिनिधी :-समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या श्रीरामपूर शाखेचे थकबाकीदार साई कृष्णा ॲग्रो फर्म करिता प्रो.प्रा.सविता संतोष जोर्वेकर यांच्या थकीत रक्कम वसुलीसाठी या थकीत कर्जास जामीनदार असलेले राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील भिकाजी रामनाथ दिघे यांची २२ गुंठे बागायती शेत जमिनीचा ताबा संस्थेने राहुरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक दीपक पराई यांच्याकडून पोलीस बंदोबस्तात घेण्यात आला आहे. सदर कारवाईसाठी […]
Read More